वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. शुक्रवारी लवलिनानं महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखीया गावातल्या लवलिनाच्या यशामागे प्रचंड संघर्ष आहे. विजेंदर सिंग, मेरी कोम यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर आहे. Read More
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार क्रीडा कौशल्य दाखवून तिरंग्याची शान वाढवली. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरल ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...