वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. शुक्रवारी लवलिनानं महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखीया गावातल्या लवलिनाच्या यशामागे प्रचंड संघर्ष आहे. विजेंदर सिंग, मेरी कोम यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर आहे. Read More
Lovelina Borgohain, Tokyo Olympics Update: भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
Lovlina Borgohain: भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे. ...
Lovelina Borgohain, Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर देशभरातील लोकांचे लक्ष आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मुलींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...
Tokyo olympics Live Updates: लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली. ...
Lovlina borgohain लवलीनाचं गाव छोटुंसं, वडील शेतकरी, परिस्थिती अगदीच बेताची, कोरोनाकाळात तर आई गंभीर आजारी पण म्हणून ही मुलगी मागे हटली नाही, उलट नेटानं तयारीला लागली.. Tokyo Olympics 2021, India @ Tokyo Olympics 2021 ...