एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ६४० अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या आहेत. दिवसाला एक असे हे प्रमाण आहे. घर सोडल्यानंतर चित्रपटातील हिरो-हिरोईनप्रमाणे सुखी संसाराचे स्वप्न पाहणा-या या मुलींच्या आयुष्याची मात्र पुरती वाताहत झाल्याचे समोर आल ...
पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ...
एकतर्फी प्रेमसंबंधातून मारहाण करून अल्पवयीन विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या युवक आणि त्याच्या भावाविरुद्ध हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीसाठी काहीही करणार अशा आनाभाका घेणारे अनेकजण बघायला मिळतात. पण फार कमी असतात जे खरंच प्रिय व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होतात. ...