तरुणाच्या आईने त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे सांगितले. ...
तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की, पाणीपुरी खाता खाता दुकानदारावर एखादी महिला किंवा तरूणी भाळली असेल. मात्र, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये घडली. ...
लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रेयसीची गळा दाबून हत्या करणाऱ्या प्रियकराला अजनी पोलिसांनी अटक केली. प्रेम ऊर्फ सोनू गणवीर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो वैभव नगरात राहतो. ...
पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. ...
गुंड विकासने सुमारे २० वर्षांपूर्वी कानपूरमध्ये लव्ह मॅरेज केले होते, मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील बुरहार शहरातील रिचा निगम उर्फ सोनू हिच्याशी. ...
जीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर ...
हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी क्वॉरंटाईन व्हावे लागेल असे सांगताच तो माघारी परतला. ...