डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता त्या मुलाला कुणाचे नाव द्यायचे, हा प्रश्न असतानाच वर्ध्यातील समाजसेविका मंगेशी मून यांनी पालकत्व स्वीकारण ...
सोशल मीडियाच्या काळात व्यक्त होण्यासाठी कैक साधनं तंत्रज्ञानानं आपल्या हातात दिलेली असतानाही ‘केवळ आपलं प्रेम कुटुंबाला रुचेल का?’ या भयग्रस्त जाणिवेपोटी दोन युगुलांनी स्वत:चा जीव गमावला, हे वास्तव विषण्ण करणारं खरंच! ...
शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे. ...
या गाण्यावर तब्बल 62 वर्षे बंदी घालण्यात आली होती. आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी हे गाणे रिकंपोझही करण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांच्या आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. यानंतर या गाण्यावर 1941 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी 2003 मध्ये हटवण्यात ...