लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

सोशल मीडियामुळे एकतर्फी प्रेमाचा अतिरेक वाढला, प्रेमभंगातून काटा काढला - Marathi News | The excess of one-sided love has increased, if love is broken, thorns are removed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोशल मीडियामुळे एकतर्फी प्रेमाचा अतिरेक वाढला, प्रेमभंगातून काटा काढला

एकतर्फी प्रेम म्हणजे नक्की काय? तिच्या न कळत तिला पाहायचं... तिची नजर पडताच आपण मागे वळायचं... ती आपली नाही होऊ शकणार... तरीही तिच्यावर खूप प्रेम करायचं... प्रेमभंग झाल्यानंतर मात्र गुन्हेगारीकडे वळायचं... ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ...

प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव - Marathi News | There was an increase in the incidence of attacks from love affairs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव

प्रेयसीने दगा दिला, तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो. ...

आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग... - Marathi News | Husband hang wife after love marriage in panipat nodark | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग...

या दोघांचे काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर पीडितेच्या पतीने कुटुंबासह तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही, तर मुलीला जातीवाचक शिवीगाळही केली जाऊ लागली होती. हे सातत्याने सुरू होते आणि तीही हे सर्व सहन करत राहिली, असा आरोप आहे. ...

प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे - Marathi News | Social media increases the incidence of child marriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते.. ...

Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी - Marathi News | Ambikapur Two girls groups clashed in love triangle in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

अंबिकरपूरमध्ये भररस्त्यात दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. पण... ...

'करिअर सोड आणि कायमची घरी बस...' - हेमामालिनी- संजीव कुमारच्या लव्हस्टोरीत म्हणून आला ट्राजिक ट्विस्ट.. - Marathi News | 'Leave career and stay at home forever ...' this was the Tragic twist in Hemamalini- Sanjeev Kumar's love story .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'करिअर सोड आणि कायमची घरी बस...' - हेमामालिनी- संजीव कुमारच्या लव्हस्टोरीत म्हणून आला ट्राजिक ट्विस्ट..

हेमामालिनी आणि संजीव कुमार यांच्यात कधी काळी फुललेलं नातं अनेक कारणांमुळे आणि गैरसमजांमुळे अधुरं राहिलं... हेमा मालिनी सांगत आहेत, तेच कारण होतं का ज्यामुळे संजीव कुमार यांचं कधीच लग्न होऊ शकलं नाही ? ...

'आम्हाला संरक्षण द्या', कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांची गृहमंत्री यांच्याकडे मागणी - Marathi News | 'Protect us', demands of girl's family to Home Minister dilip valase patil in kabaddi player murder case in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला संरक्षण द्या', कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांची गृहमंत्री यांच्याकडे मागणी

पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता ...

तासभर ‘एकांत’ हवाय, मोजा ३०० रुपये ! - Marathi News | An hour of 'solitude', socks 300 rupees! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तासभर ‘एकांत’ हवाय, मोजा ३०० रुपये !

Amravati News तुम्ही कॉलेजवयीन आहात, प्रेमात पडलाय, प्रेमालाप करायचाय, एकांत हवाय, तर ‘नो प्राॅब्लेम’. केवळ ३०० रुपये मोजा नि एकांत मिळवा. स्थळ : अमुक अमुक कॅफे. अट एकच तासाभरात काही ना काही मागवावे लागेल. ...