लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

आधी पाकीट हरवलं अन् अचानक बॅंक खात्यात येऊ लागले पैसे, कारण कळाल्यावर झाला अवाक्... - Marathi News | Honest person returns mans lost wallet using genius bank trick in London | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी पाकीट हरवलं अन् अचानक बॅंक खात्यात येऊ लागले पैसे, कारण कळाल्यावर झाला अवाक्...

तुमच्या बॅंक खात्यात पगारा व्यतिरिक्त अचानक पैसे आले तर सहाजिकच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही विचार करत रहाल की, पैसे आले कुठून? ...

SEE PICS : ही सुपरमॉडेल ठरली पृथ्वीवरची सर्वाधिक सुंदर महिला, आमचा नाही विज्ञानाचा आहे दावा - Marathi News | Bella Hadid has officially been declared the most beautiful woman in the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : ही सुपरमॉडेल ठरली पृथ्वीवरची सर्वाधिक सुंदर महिला, आमचा नाही विज्ञानाचा आहे दावा

सौंदर्याची कुठलीही अचूक व्याख्या नाही. प्रत्येकासाठी सौंदर्याचे निकष वेगवेगळे आहेत. पण तरिही विज्ञानाने सौंदर्याचे काही निकष बनवले आहेत आणि या निकषांनुसार,ही सुपरमॉडेल पृथ्वीवरची सर्वांत सुंदर महिला आहे. ...

बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्...  - Marathi News | This is solid gold 18 carat debit card royal mint invest made this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्... 

काही वर्षांपूर्वी एटीएम कार्ड फार उत्सुकतेचा विषय होते. पण आता एका व्यक्तीकडे तीन ते चार एटीएम सहजपणे असतात. ...

संसदेत बसलेल्या गोरिल्लांच्या पेंटिंगला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, जाणून घ्या खासियत! - Marathi News | Devolved parliament painting house of commons filled with chimpanzees sold for 86 crore at auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संसदेत बसलेल्या गोरिल्लांच्या पेंटिंगला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, जाणून घ्या खासियत!

पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली. ...

‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’ - Marathi News | Indians in London resolved to bring back 'our government' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’

मातृभूमीपासून अनेक कोस दूर असूनही भारतीयांच्या मनात असलेला भाव व्यक्त करण्यासाठी व परस्पर संबंध दृढ करण्यासाठी ...

गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम - Marathi News | Big event for 'Gandhi Jayanti' in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम

इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे. ...

सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार - Marathi News | Four players from the soccer challenger Talent Hunt will go to London's academy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार

या चार जणांची निवड डिसेंबरमध्ये झालेल्या क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून करण्यात आली. ...

शेन वॉर्नवर लंडनमध्ये एका वर्षाची बंदी, केले ‘हे’ कृत्य - Marathi News | Shane Warne gets banned in London for a year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नवर लंडनमध्ये एका वर्षाची बंदी, केले ‘हे’ कृत्य

... त्यामुळे आता वॉर्नवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...