the world's smallest boat : कृत्रिम स्वयंचलित मायक्रोस्विमर्सच्या काही विशिष्ट आकारांमुळे हालचाल आणि कर्षण (खेचून नेणारी क्रिया) याचा होणारा परिणाम आणि बॅक्टेरियांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. ...
Harish Salve married Again : देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं. ...
Harish Salve : हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच आपल्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील आहेत. यामुळेच त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. ...