लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

TATA ची मोठी योजना! लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती - Marathi News | tata group in talks to buy battery business of uk firm johnson matthey to push ev segment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची मोठी योजना! लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती

TATA ग्रुप इलेक्ट्रिक सेगमेंटमधील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी बॅटरी निर्मितीतील एका बडा ब्रँडच्या खरेदीस इच्छुक आहे. ...

लंडनच्या ‘कॉन्डे नॅस्ट’कडून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा गौरव; भारतातील दहा निवडक मॅरेथॉनमध्ये केला समावेश - Marathi News | London based Conde nast Traveller Honours Lokmat Maha Marathon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लंडनच्या ‘कॉन्डे नॅस्ट’कडून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा गौरव; भारतातील दहा निवडक मॅरेथॉनमध्ये केला समावेश

आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी लोकमत समूहाने औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये पहिली महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही ती आयोजित केली जात असून, राज्य आणि देशभरातील व्यावसायिक आणि हौशी धावपटूंचे आकर्षण ठरली आहे ...

शाळकरी मुलाला घरी बोलवून ठेवले त्याच्यासोबत संबंध, आजी हॉस्पिटलमध्ये असताना घेतला फायदा - Marathi News | Women invited school boy to her home and had sex with him now jailed for 3 year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळकरी मुलाला घरी बोलवून ठेवले त्याच्यासोबत संबंध, आजी हॉस्पिटलमध्ये असताना घेतला फायदा

UK : शिक्षिकेने आधी त्याला गोड बोलण्यात फसवलं आणि मग त्याला आपल्या घरी बोलवलं. तिथे त्याच्यासोबत संबंध ठेवले. ...

कारमध्ये अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवत होती महिला, अचानक पोहोचला पती; आणि मग.... - Marathi News | Female teacher having an affair with teenage girl husband caught them red handed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कारमध्ये अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवत होती महिला, अचानक पोहोचला पती; आणि मग....

एमी जोन्स आणि तिची पती फिलिप यांच्यातील नातं फार चांगलं नव्हतं. दोघेही मुलांसाठी सोबत राहत होते. अशात एमी एका अल्पवयीन मुलीसोबत वेळ घालवू लागली होती. ...

टीपू सुल्तानच्या सिंहासनातील सोन्याच्या वाघासाठी कस्टमर शोधत आहे ब्रिटन, जाणून घ्या किंमत - Marathi News | UK imposes export bar on Tipu Sultan throne gold finial placed on tiger head | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टीपू सुल्तानच्या सिंहासनातील सोन्याच्या वाघासाठी कस्टमर शोधत आहे ब्रिटन, जाणून घ्या किंमत

ब्रिटन १८व्या शतकात टीपू सुल्तानच्या सोन्यापासून तयार सिंहासनाचा भाग असलेलं सोन्याचं वाघाचं मुंडकं खरेदी करण्यासाठी खरेदार शोधत आहे.  ...

खात्यात अचानक आले १ कोटी रूपये, खर्चही केले; मग झालं असं काही की कपाळावर हात मारून घेतला - Marathi News | UK : When more than 1 lakh 10 thousand pounds reached person account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खात्यात अचानक आले १ कोटी रूपये, खर्चही केले; मग झालं असं काही की कपाळावर हात मारून घेतला

Russell Alexander चं Barclays बॅंकेत खातं आहे. त्यांच्या खात्यात एक दिवस अचानक १ लाख १० हजार पाउंड इतकी रक्कम जमा झाली. ...

गर्लफ्रेन्डसोबत ठेवत होता संबंध, चुकून आईला लागला फोन आणि मग.... - Marathi News | Coleen Nolan left mortified as she listened to her son having sex for four minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्लफ्रेन्डसोबत ठेवत होता संबंध, चुकून आईला लागला फोन आणि मग....

गायिका कोलीन नोलनच्या (Coleen Nolan) मुलाने जेव्हा तिला फोन केला तेव्हा अचानक बॅटरी डाऊन झाल्याने फोन स्वीच ऑफ झाला होता. त्यानंतर आलेला कॉल व्हॉइसमेलला कनेक्ट झाला ...

CoronaVirus : ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Coronavirus: COVID-19 confirmed in pet dog in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Coronavirus: ब्रिटनच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, यापूर्वी जगातील विविध देशांमध्ये इतर प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ...