लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

चक्क आईच्या अस्थी घेऊन पहिल्या डेटवर तरूणीला भेटायला गेला तरूण आणि मग.... - Marathi News | London youth bring late mother ashes in his first date | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चक्क आईच्या अस्थी घेऊन पहिल्या डेटवर तरूणीला भेटायला गेला तरूण आणि मग....

तरूणीने सांगितलं की, जेव्हा तो आला तेव्हापासूनच जरा अजब वाटत होतं. बोलता बोलता अचानक त्याने खिशात हात टाकला आणि एक छोटी बॉटल काढली. ...

बाबो! झोपेत पाणी समजून प्यायला वितळलेलं मेण आणि मग.... - Marathi News | Man accidentally drinks candle wax after mistaking it for water in UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! झोपेत पाणी समजून प्यायला वितळलेलं मेण आणि मग....

मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही व्यक्ती अर्ध्या रात्री झोपेतून उठली आणि चुकून वितळलेलं मेणबत्तीचं मेण प्यायलं. ज्यामुळे त्याच्या दातांवर मेण गोठलं. ...

अचानक गायब झाला होता ४ वर्षाचा मुलगा, पोलिसांनी खेळण्याचा बॉक्स उघडून पाहिला तर बसला धक्का! - Marathi News | 4 year old boy found dead in toy box after grandmother reported him missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक गायब झाला होता ४ वर्षाचा मुलगा, पोलिसांनी खेळण्याचा बॉक्स उघडून पाहिला तर बसला धक्का!

४ वर्षीय मुलगा अशाप्रकारे अचानक घरातून गायब झाल्याने परिवारातील सदस्य चिंतेत पडणं स्वाभाविक होतं. त्यांनी आजूबाजूला मुलाला शोधायला सुरूवात केली. ...

शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा... - Marathi News | British woman paralyzed after falling out of bed while trying to wake her husband for sex | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा...

सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती. यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले. ...

पाहता पाहता मालामाल झाली ही व्यक्ती, हाती लागलं राजाचं दुर्मीळ नाणं; किंमत वाचून हैराण व्हाल - Marathi News | Man found a unique coin of the west saxon king Egbert price is shocking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाहता पाहता मालामाल झाली ही व्यक्ती, हाती लागलं राजाचं दुर्मीळ नाणं; किंमत वाचून हैराण व्हाल

तो जेव्हा तिथे मेटल डिटेक्टर घेऊन पोहोचला तर आवाज आला. त्यानंतर त्याने तिथे खोदकाम केलं आणि त्याच्या हाती अशी वस्तू लागली ज्याचा कुणाला अंदाजही नव्हता. ...

डॉक्टरांनी स्पष्टच केलं होतं की, तुम्ही कधीच आई-बाबा होणार नाही, ब्रेड खाणं सोडलं अन् 'चमत्कार'च झाला! - Marathi News | A struggling couple in Britain talks about how avoiding bread led them to conceive a baby | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरांनी स्पष्टच केलं होतं की, तुम्ही कधीच आई-बाबा होणार नाही, ब्रेड खाणं सोडलं अन् 'चमत्कार'च झाला!

मोंटगोमेरीमध्ये राहणारे स्टीफन आणि त्यांची पत्नी रेचल ग्रीनवुड यांना डॉक्टर म्हणाले होते की, ते आयव्हीएफच्या माध्यमातूनही बाळाला जन्म देऊ शकत नाही. ...

तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा - Marathi News | Girl raped after getting drunk accused caught by phone recording in uk police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा

Rape Case : न्यायालयाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दानिशला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...

नशीबवान! ९० पैशात खरेदी केलेल्या वस्तुमुळे व्यक्ती बनला लखपती, जाणून घ्या पूर्ण किस्सा... - Marathi News | UK man bought an old spoon at cost of 90 paisa now he sell spoon worth Rs 2 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! ९० पैशात खरेदी केलेल्या वस्तुमुळे व्यक्ती बनला लखपती, जाणून घ्या पूर्ण किस्सा...

ही घटना लंडनची आहे. जिथे रस्त्यांवर लागणाऱ्या मार्केटमधून एका व्यक्तीने एक जुना चमचा खरेदी केला. हा फारच जुना वाकलेला चमचा होता. ...