लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा - Marathi News | Five-km tunnel to avoid the threat of hurricanes on the Mumbai-Pune route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा

मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...

भुशी धरणावर पोलीस कर्मचार्‍याला जबर मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | beaten to Policeman on bhushi dam ; crime registred against Five person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भुशी धरणावर पोलीस कर्मचार्‍याला जबर मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल 

दौंड येथील पाच युवक गाडी भाड्याने करत आज लोणावळ्यात फिरायला आले होते. ...

चंद्रकांत पाटील यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट - Marathi News | Chandrakant Patil visits relatives of the deceased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रकांत पाटील यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट

मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात घरे पडल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यु झाला हाेता. मृतांच्या नातेवाईकांची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. ...

लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु  - Marathi News | One dies after falling from house in Bhangarwadi near Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु 

मुसळधार पाऊस व हवेमुळे  भांगरवाडी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास घर पडल्याने एक जणाचा जागीच मृत्यु झाला. दोन दिवस लोणावळ्यात दोन जणाचा घरे पडून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

लाेणावळ्यात 24 तासात 384 मिमी पाऊस ; लाेणावळा धरण ओव्हरफ्लाे - Marathi News | 384 mm of rain in 24 hours in lonavala ; lonavala Dam Overflow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाेणावळ्यात 24 तासात 384 मिमी पाऊस ; लाेणावळा धरण ओव्हरफ्लाे

गेल्या 24 तासात लाेणावळा शहरात 384 मिमी पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे येथील अनेक घरांमध्ये पाणी गेले. ...

लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम  - Marathi News | 266 mm of rainfall in 24 hours in Lonavla; Rainfall sustained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम 

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत तब्बल २६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

लोणावळ्यातील गिधाड तलाव धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू  - Marathi News | youth death due to drowing gidhad waterfall at lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील गिधाड तलाव धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू 

काही युवक लोणावळा परिसरातील लायन्स पॉईट परिसरात पर्यटनाला आले होते. ...

पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा - Marathi News | Traffic jamming due to road side collapse near Pavana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा

पवनाधरणाच्या जवळच रस्ताची साईटपट्टी दुपारी साडे बाराच्या वाजण्यास सुमारास वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ...