रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दर ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी व सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदानाच्या या महायज्ञात रक्तदान ...
यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृह, दर्डानगर येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या महारक्तदान शिबिरास प्रारंभ होईल तर बाभूळगाव येथे ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर सुरू होणार आहे. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यां ...
नाशिक : राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने " लोकमत"तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे ... ...
गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक वेळा रक्त द्यावे लागते. परंतु कोरोना काळात रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने ...