लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

LMOTY 2023: कुपोषण मुक्त जिल्हा करणाऱ्या मनिषा खत्री यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार  - Marathi News | lokmat maharashtrian of the year award 2023 awarded to collector manisha khatri in ias promising category | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपोषण मुक्त जिल्हा करणाऱ्या मनिषा खत्री यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार 

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी बालमृत्यू, माता मृत्यू आणि कुपोषित बालकांना सर्व साधारण श्रेणीत आणण्यासाठी अथक काम केले. ...

LMOTY 2023: अन्नपूर्णा! डॉ. मेधा सामंत यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान - Marathi News | lokmat maharashtrian of the year awards 2023 awarded to dr medha samant in public social service category | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नपूर्णा! डॉ. मेधा सामंत यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: जिन्याखाली सुरू केलेले ऑफिस ते आता स्वतःची सहामजली इमारत हा डॉ. मेधा सामंत यांचा प्रवास थक्क करणारा तसेच प्रेरणादायी आहे. ...

LMOTY 2023: भारताचा स्टार युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | LMOTY 2023: India's Star Youth Footballer Aniket Jadhav Receives 'Lokmat Maharashtrian of the Year' Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा स्टार युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...

LMOTY 2023: हृदयविकारापासून वाचविणारे! डॉ. अमेय बिडकर यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | LMOTY 2023: Saving Heart Attacks Before time! Lokmat Maharashtrian of the Year awards 2023 to Dr. Amey Bidkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हृदयविकारापासून वाचविणारे! डॉ. अमेय बिडकर यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...

उपराष्ट्रपती यवतमाळला येण्यास उत्सुक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीवर्ष कार्यक्रमांची उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून प्रशंसा - Marathi News | Vice President eager to come to Yavatmal, Freedom Fighter Jawaharlal Darda's Birth Centenary Programs Appreciated by Vice President Dhankhad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीवर्ष कार्यक्रमांची उपराष्ट्रपतींकडून प्रशंसा

लोकमतचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. ...

Lokmat Investigative Report | नागरिक आंदाेलनात; तर अधिकारी खरेदीत दंग - Marathi News | Social Welfare Commissionerate officers are in a frenzy in buying Kashmiri carpets bed sheets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिक आंदाेलनात; तर अधिकारी काश्मिरी गालिचे, सतरंजी, बेडशीट्स खरेदीत दंग

‘लाेकमत’ने नुकत्याच केलेल्या पाहणीत एकीकडे येथील अधिकारी-कर्मचारी काश्मिरी गालिचे, सतरंजी आणि बेडशीट्स घेण्यात दंग दिसले; तर दुसरीकडे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले तरुण, नागरिक आंदाेलन करत हाेते... ...

देशातील माध्यमे शक्तिशाली, ध्रुवीकरणाला जागा नाहीच! ‘लोकमत मीडिया नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये मान्यवरांचा सूर - Marathi News | Indian media is powerful there is no room for polarization Dignitaries says at 'Lokmat Media National Conclave' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील माध्यमे शक्तिशाली, ध्रुवीकरणाला जागा नाहीच! ‘लोकमत मीडिया नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये मान्यवरांचा सूर

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ विषयावर रंगला परिसंवाद ...

‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्कार सोहळा रंगणार - Marathi News | 'Lokmat the Change Makers' award ceremony will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्कार सोहळा रंगणार

५५ मान्यवरांचा करण्यात येणार गौरव ...