lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८

लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८

Lokmat nagpur maha marathon 2018, Latest Marathi News

इच्छा तेथे मार्ग; ‘वन लेग वंडर’ अशोक मुन्ने - Marathi News | The way there is the will; 'One leg wonder' Ashok Mune | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इच्छा तेथे मार्ग; ‘वन लेग वंडर’ अशोक मुन्ने

‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेला शहरातील युवक अशोक मुन्ने याने आपल्या अपंगत्वावर मात करताना नवी उंची गाठली आहे. त्याची जीवनगाथा बघितल्यानंतर ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती येते. ...

महामॅरेथॉनच्या धावपटूंनी हाय फायबर, हाय प्रोटिन्स घ्यावे; आकाश भोजवानी यांचा सल्ला - Marathi News | Marathon runners should take hi-fiber, high-protein; Akash Bhojwani's advice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामॅरेथॉनच्या धावपटूंनी हाय फायबर, हाय प्रोटिन्स घ्यावे; आकाश भोजवानी यांचा सल्ला

लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन ११ फेब्रुवारीला होत आहे. आयोजनात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी हाय फायबर आणि हाय प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ चे सीईओ आकाश भोजवानी यांनी दिला आहे. ...

अथेन्समधून सुरू झालेल्या आधुनिक मॅरेथॉनचा रंजक इतिहास - Marathi News | The pyramid history of modern marathons that started in Athens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अथेन्समधून सुरू झालेल्या आधुनिक मॅरेथॉनचा रंजक इतिहास

मॅरेथानबाबत आपण खूप वाचले आणि ऐकले असेल. पण मॅरेथॉनची सुरुवात कशी झाली याबाबत फार कमी माहित असेल. मॅरेथॉन दौड’ मागे दडलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी ते आधुनिक मॅरेथॉनची वाटचाल याची माहिती देणारा हा लेख... ...

नागपूर महामॅरेथॉन; पहिल्याच दिवशी हजार धावपटूंची नोंदणी - Marathi News | Nagpur Mahamarethan; Thousands Runners Registration On The First Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामॅरेथॉन; पहिल्याच दिवशी हजार धावपटूंची नोंदणी

‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...