Lokmat kolhapur maha marathon, Latest Marathi News
पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडानगरी म्हणून गणल्या गेलेल्या करवीरमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी व्हिंटोजिनो प्रस्तूत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर धावपटू यात सहभागी होण्यासाठी आतुर झाले होते. त्याप्रमाणे राज्यातील धावपटंूसह सर्वसामान्य नागरिकांचाही नावनोंदणीकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. Read More
कोल्हापूरकरांसाठी सहा जानेवारीचा दिवस पुन्हा एकदा संस्मरणीय ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणाऱ्या तब्बल चार हजारांहून अधिक धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहताना दिसणार आहेत. निमित्त असेल ‘मी धावतो... माझ्यासाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल् ...
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकमत समूहाच्या कोल्हापूर महामॅरेथॉनच्या नोंदणीला राज्यातील धावपटू, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, अधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व सभासद ...
लोकमत समूहातर्फे ६ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वसामान्य आबालवृद्धांसह व्यावसायिक धावपटू, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, उद्योजक, व्यापारी, सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, कर्मचारी, खासगी उद ...
लोकमत समूहाच्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉनबद्दल कोल्हापूरकरांसह राज्य व परराज्यांतील व्यावसायिक व हौशी धावपटूंसह सर्वसामान्यांनाही मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. खऱ्या अर्थाने महामॅरेथॉनची नोंदणी २० डिसेंबर २०१८ ला संपली. कोल्हापूरकरांसह राज्यभरातू ...
कोल्हापूर : आरोग्यजागृतीचा संदेश देण्याबरोबरच अॅथलेटिक्स खेळाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर महामॅरेथॉनच्या टी-शर्टचा अनावरण ... ...
कोल्हापुरात सहा जानेवारी २०१९ ला होणाऱ्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉनची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील उत्तर कर्नाटक, गोव्यामधील धावपटूंना सहभागी होण्याची प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. यासोबतच ...
‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये दि. ६ जानेवारी रोजी महामॅरेथॉन आयोजित केली आहे. ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नावनोंदणीसाठी आता अवघे दोन ...
ऐतिहासिक वारशाच्या साक्षीने कोल्हापुरात दि. ६ जानेवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’ होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महामॅरेथॉनच्या नोंदणीसाठी लोकाग्रहास्तव आणखी सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २६ डिसेंबर अखेर त्वरित नोंदणी करून कोल्हापूरच्या ...