सर्वोत्तम आर्थिक नियोजनासोबतच आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शनाचा ‘निवेश महाकुंभ’ कार्यक्रम शनिवार, २४ मार्चला होत आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ...
विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले तर त्यांची प्रतिभा कलेचा किती उत्तम आविष्कार सादर करू शकते, हे दि. २४ मार्च रोजी होणार्या लिटिल एंजल इंग्लिश स्कूल, लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब, शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार असून, विद्यार ...
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८ च्या पाचव्या पर्वात सर्व १४ कॅटेगिरीतून ज्यांना सर्वाधिक मते मिळतील ती व्यक्ती ठरेल ‘मोस्ट पॉप्युलर महाराष्ट्रीयन आॅफ द इयर..’! जनतेने व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या त्या कॅटेगिरीतील विजेते निवडले जातील. ...
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, ...
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅलीने सेमीफायनलमध्ये धडक मारली, तर द जैन इंटरनॅशनल आणि केम्ब्रिज संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आज झालेल्या सामन ...
लोकमत सखी मंच अंबड विभागाने आयोजित केलेल्या आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सखींनी एकच धमाल उडवूनन दिली. शनिवारी सांयकाळी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आनंदनगरीत विविध पाक कलाकृतींच्या घमघमाटासोबतच बच्चे कं ...
महाराष्ट्र उद्योगामार्फत आर्थिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अलिकडेच झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक परिषदेला मिळालेल्या प्रतिसादावरुन हे स्पष्ट झाले आहे. ...
शून्यातून उद्योगाचे रोपटे वाढविलेले किंवा स्वमेहनतीने राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा वाटा ठरलेले उद्योजक असो वा स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योगविश्वात उडी घेतलेली तरुणाई असो, अशा मराठी मातीतील उद्यमशीलतेला ‘लोकमत’ने पुरस्कारांद्वारे ‘सलाम’ ...