मोठं होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया बोरगाव मंजू येथील हवाई सफर विजेता विद्यार्थी अंशुल सचिन निवाणे (१३) याने व्यक्त केली. ...
वाशिम:दोन तासांचा रोमांचक विमान प्रवास ‘लोकमत’च्या उपक्रमामुळेच अनुभवता आला आणि उपराष्ट्रपतींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही लाभले, अशी प्रतिक्रिया हवाई सफर विजेता दर्शन कि सनराव घाटे ााने व्यक्त केली. ...
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले. ...
लाेकमत तर्फे अायाेजित पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यापर्यंत रांग लागली हाेती. ...
‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या तिरकस, खवचट, आणि अहंकारी वृत्तीचेच जणू द्योतक ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणा-या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणा ...