लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनंट व अप्रायसेस सेंटर’ ...
डॉट. कॉम. रिंगला या बोलक्या बाहुल्यांनी तब्बल दीड तास बालकांसह पालकांना मनसोक्त, पोट धरून हसविले; तर फॅशन शो आणि सोबत डान्समुळे रविवारची सुटी बालकांसाठी पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरली. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे आयोजित ‘सत्यजित पाध्ये यांच ...
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी महत्त्वाची असते. तुमच्यात ...
विद्यार्थी आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादासोबत लोकमत शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला. तीन दिवसीय आयोजन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्राची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे ...
लोकमततर्फे एक अभिनव आणि प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रदर्शनात विविध नामांकित विद्यापीठ, तसेच अनेक राज्यांसह देशातील महाविद्यालयांच्या विभिन्न कोर्सेसची माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी एकाच छताखाली उपलब्ध आहे. याचा विद्यार्थी आणि पालकांनी ल ...