देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या. वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्ह ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला यवतमाळमध्ये विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड संकटाच्या काळात सामाजिक दा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य ... ...
लोकमत समूहाच्यावतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२) स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णाच्या शासकीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्य ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात ...
पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कॉलनीजवळच्या पोलीस हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर ...
कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थायलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह, अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शाेधणे व त्याचा रक्त ...