मुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी भटकत राहिलो, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझ्झीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझ्झीलाही भेटलो ...
हे लोक मूळ आफ्रिकेतले. सातेकशे वर्षांपूर्वी भारतात आले, ते मुख्यत: गुलाम म्हणून आणि मग व्यापार-उदिमासाठी! या पूर्वजांचे वंशज आजही भारतात आहेत! - त्यांची पहिली पिढी आत्ता कुठे शिकून बाहेर पडते आहे, आणि त्यांना ‘परकेपणा’च्या जखमा झोंबू लागल्या आहेत ...