कच्छच्या रणात 'अजरखं' नावाचं सुंदर कापड बनतं कसं ?
Published: October 10, 2019 12:20 PM | Updated: October 10, 2019 12:20 PM
कापडात नैसर्गिक रंगाची जादू भरणाऱ्या कच्छमधल्या 'अजरखपूर' ची कहाणी ! #LokmatDeepotsav2019 #लोकमतदीपोत्सव२०१९ अधिक तपशील लवकरच !