म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
‘ए.आर. रहमान यांची मुलाखत? अशक्य.’ - या छातीठोक भाकितापासून ते चेन्नईतील त्यांच्या भेटीपर्यंतचा सगळा प्रवास विलक्षण होता. रहमान खरा कोणता? कधीच न कोमेजणारे स्वर ज्याच्या ओंजळीत अल्लाने टाकले आहेत, असा कलाकार? हे भाग्य तरुणाईबरोबर वाटून घेणारा सहृ ...
मुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी भटकत राहिलो, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझ्झीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझ्झीलाही भेटलो ...
हे लोक मूळ आफ्रिकेतले. सातेकशे वर्षांपूर्वी भारतात आले, ते मुख्यत: गुलाम म्हणून आणि मग व्यापार-उदिमासाठी! या पूर्वजांचे वंशज आजही भारतात आहेत! - त्यांची पहिली पिढी आत्ता कुठे शिकून बाहेर पडते आहे, आणि त्यांना ‘परकेपणा’च्या जखमा झोंबू लागल्या आहेत ...