भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले असून, वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे... ...
एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे. ...