Lok Sabha Elections Debate: दोन माजी न्यायाधीश आणि एका ज्येष्ठ पत्रकाराने पीएम मोदी आणि राहुल गांधींना एका मंचावर समोरासमोर चर्चेसाठी निमंत्रण पत्रे पाठवली आहेत. ...
या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे. ...
Chhagan Bhujbal : गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...