Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच सोनिया गांधींना तेलंगणातून निवडणूक लढवण्याचा ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती रेवंत रेड्डी यांनी दिली आहे. ...
शेट्टी किंवा महाजन यांचा मतदारसंघ ...
काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी वेगळ्या देशाबाबत वक्तव्य केले होते. ...
PM Modi In Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंचे नाव घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...
लगबग निवडणुकीची : लोकसभा मतदारसंघाची बांधणीसाठी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’ ...
PM Narendra Modi in Lok Sabha: आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा ठरणार आहे, असे सूतोवाच पंतप्रधान मोदी यांनी केले. ...
नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. ...
'आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस या गतीची कल्पनाही करू शकत नाही. त्यांना एवढी कामे करायला 100 वर्षे लागली असती.' ...