लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Kolhapur Politics: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा माने विरुद्ध शेट्टीच - Marathi News | In Hatkanangale Lok Sabha Constituency, the fight is between MP Darhysheel Mane and former MP Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा माने विरुद्ध शेट्टीच

महाविकास आघाडी शेट्टी यांना बाय देण्याच्या स्थितीत  ...

ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही; राज्यात ३० ते ३२ जागा लढण्याच्या तयारीत,शिंदे-पवारांचं काय? - Marathi News | BJP insists for Thane Lok Sabha; Preparing to contest 30 to 32 seats in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही; राज्यात ३० ते ३२ जागा लढण्याच्या तयारीत,शिंदे-पवारांचं काय?

सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ...

... तर जालन्यात रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतील; भाजपाच्या मंत्र्यांचा दावा - Marathi News | ... So Raosaheb Danwey will defeat the Manoj Jaranges in Jalna; BJP ministers bhagwat karad claim | Latest jalana News at Lokmat.com

जालना :... तर जालन्यात रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतील; भाजपाच्या मंत्र्यांचा दावा

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. ...

मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा - Marathi News | Consensus on MVA's seat allocation formula? Vanchit 2, Raju Shetty 1; Official announcement in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

MVA Seat Sharing: आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार हे निश्चित झाले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत. ...

दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी? - Marathi News | bjp cec meeting in delhi smriti irani narendra modi nitin gadkari amit shah among lok sabha candidates final list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी?

अंदाजे १०० ते १५० नावांवर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार ...

खासदाराच्या होमपीचवर विरोधकांच्या जोर-बैठका! तासगावात विशाल पाटील कुटुंबियांच्या गाठीभेटी, चंद्रहार पाटील यांची मोर्चेबांधणी - Marathi News | Vishal Patil family meeting in Tasgaon, Chandrahar Patil's march | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासदाराच्या होमपीचवर विरोधकांच्या जोर-बैठका! तासगावात विशाल पाटील कुटुंबियांच्या गाठीभेटी, चंद्रहार पाटील यांची मोर्चेबांधणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. ...

दक्षिण मुंबईवर शिंदे गटाचा सुद्धा दावा? मिलिंद देवरांच्या नावाची चर्चा - Marathi News | Shinde group also claim on South Mumbai? Discussion of Milind Deora name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईवर शिंदे गटाचा सुद्धा दावा? मिलिंद देवरांच्या नावाची चर्चा

भाजपाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.  ...

काश्मीरमध्ये स्थानिक पक्षांसोबतच्या आघाडीवर लवकरच होणार शिक्कामोर्तब; काँग्रेसला विश्वास - Marathi News | Congress makes big plan in Jammu Kashmir for Lok Sabha Elections 2024 taking PDP NC in INDIA Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये स्थानिक पक्षांसोबतच्या आघाडीवर लवकरच होणार शिक्कामोर्तब; काँग्रेसला विश्वास

दिल्ली, उत्तर प्रदेश पाठोपाठ जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस करणार हातमिळवणी ...