शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम

महाराष्ट्र : महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी! विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीत ठोकला शड्डू

संपादकीय : निवडणुकीच्या मैदानात अश्लील व्हिडीओ...

महाराष्ट्र : काॅंग्रेस १८ जागा लढविणार; मविआ आज काढणार ताेडगा

महाराष्ट्र : महायुतीचा निर्णय होणार दिल्लीत; आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

राजस्थान : राजस्थानमध्ये  वसुंधरा राजे यांची भाजपत उपेक्षा? ओमप्रकाश माथूरही बैठकांपासून दूर 

रायगड : महायुतीला मनसेच्या इंजिनची गरज नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : ‘...तर मी उत्तर मुंबईतून लढेन आणि जिंकेन, पीयूष गोयल जिंकणार नाहीतच’, उद्धव ठाकरेंच्या शिलेदारानं दंड थोपटले 

व्यापार : BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

महाराष्ट्र : मोठी बातमी: काँग्रेसची बैठक संपली; महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर