शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नागपूर : Nagpur: रोख व मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर आयकर विभागाची कडक नजर, निवडणूक आयोगाचे आदेश

महाराष्ट्र : मी सुद्धा आरे ला कारे करू शकतो, पण…’’ शिवतारेंवरून अजित पवारांचं सूचक विधान 

राष्ट्रीय : दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक संपली; पहिली उमेदवार यादी येणार?

राष्ट्रीय : प्रचारासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर; पीएम मोदींविरोधात काँग्रेसची EC कडे तक्रार

मुंबई : महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईत विजयी होईल; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान

मुंबई :  आपला अमोलला निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जीवाचे रान करेल सुभाष देसाई यांची ग्वाही

राजकारण : News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024

मुंबई : साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं बळ वाढलं, हा पक्ष झाला काँग्रेसमध्ये विलीन 

राष्ट्रीय : इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय?