शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

उत्तर प्रदेश : भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेमुळे तुतारी वादनावर आली संक्रांत; शरद पवार गटाला मिळाले आहे चिन्ह

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक 2024: अर्ध्या तासाच्या चर्चेत मनसे महायुतीत येण्याची ‘गॅरंटी’!

महाराष्ट्र : शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार?

राष्ट्रीय : लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते?

महाराष्ट्र : “५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान

राष्ट्रीय : आदर्श आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या निवडणुकीचे नियम आणि अटी

राष्ट्रीय : लोकसभा उमेदवारीसाठी बिहारच्या 'वृद्ध' बाहुबलीने तरूणीशी लग्न रचले; 17 वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडलेला

राष्ट्रीय : आईसोबत प्रचारासाठी फिरतेय अखिलेश यादव यांची लेक आदिती?; डिंपल यांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”