शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : मतदानाला जाण्यापूर्वी एक महत्वाचे काम करा...; निवडणूक आयोगाचे मतदारांना आवाहन

राष्ट्रीय : काँग्रेसचे ११ राज्यांमधील ८० जागांवर मंथन; महाराष्ट्रावर चर्चा नाही; आज जाहीर होणार तिसरी यादी

मुंबई : घाटकोपरमधून ७२ लाखांची रोकड जप्त; निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई

महाराष्ट्र : होय, मला राग आहे...; अजित पवारांविरोधात विजय शिवतारे संतापले; बारामती लढवणारच

मुंबई : पक्ष कुठलाही असो, झेंडे येताहेत गुजरातवरून; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झेंडे, मफलरची मागणी

राष्ट्रीय : भाजपामध्ये सामील होण्यासाठी आले पण आम्ही...; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांना टोला

महाराष्ट्र : विदर्भातील 'या' ५ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार; शेवटची तारीख...

महाराष्ट्र : “मनसेला महायुतीतील एका चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव”; शिंदे गटातील नेत्याचा दावा

मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये आवाज पुरुषांचाच; आजवर एकच महिला विजयी 

मुंबई : निवडणूक काळात पाण्याचा खडखडाट, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक