शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राजस्थान : काँग्रेसला धक्का! गेहलोत, पायलट यांच्या विश्वासू नेत्यांचा पक्षाला रामराम; BJPमध्ये प्रवेश

गोवा : राहुल गांधींच्या विधानाचा निषेध; काँग्रेसने समाजात तेढ वाढवल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

गोवा : ...तर व्यूहरचना बदलावी लागेल; श्रीपाद नाईक यांचा प्रतिस्पर्धी ठरेना, काँग्रेसला उमेदवाराची प्रतीक्षा

गोवा : लोकसभा निवडणूक २०२४: चारही मंत्र्यांची लागणार कसोटी; फोंडा तालुक्यात दाखवावे लागणार कसब 

ठाणे : शिवसेनेला ठाणे सोडायचे नाही, पण इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावरच!

ठाणे : कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार?

राष्ट्रीय : एक्झिट पोल का फसतात? लोकांकडून दिशाभूल करणारी माहिती मिळणे ही एक महत्त्वाची समस्या

महाराष्ट्र : वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा; शिवसेना बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना?

मुंबई : मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित

महाराष्ट्र : निवडणूक २०२४: शरद पवारांना बिनशर्त ‘तुतारी’; अजित पवारांना सशर्त ‘घड्याळ’