शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत

राष्ट्रीय : ‘400 पार’साठी भाजपचे मिशन ‘कोंगू प्रांत’, कोईम्बतूर, सेलममध्ये मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ 

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक काळात मोठ्या व्यवहारावर निवडणूक आयोग, आयकरचा डोळा

राष्ट्रीय : छोटासा भाग, पण मतदानात नंबर वन... आपण मागे का?

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाला ‘ते’ विकत घेऊ शकले नाहीत; असदोद्दीन ओवेसी यांचा सर्वच पक्षांवर घणाघात

बीड : बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे? 

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांची स्पष्टोक्ती, राणांच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीत

गोवा : 'विकसित भारत' यात्रा थांबवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा : दक्षिणेच्या तिकिटावरून भाजपचे तळ्यात मळ्यात; पल्लवी धेंपे की नरेंद्र सावईकर उमेदवारी कोणाला?