शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

कोल्हापूर : पुढील संघर्षात शाहू छत्रपतींनी आम्हाला सोबत करावी, उद्धव ठाकरेंची अपेक्षा

राष्ट्रीय : इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील

पुणे : Baramati Lok Sabha: बारामतीची लढाई सोपी करण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी; तटकरेंनी घेतली अनंत थोपटेंची भेट

महाराष्ट्र : शिवसेना पदाधिकाऱ्यांना CM एकनाथ शिंदेंच्या सूचना; आमदारांनाही दिल्या कानपिचक्या

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची भेट घेतली, काही जण...; नीलम गोऱ्हेंचा रोख कुणावर?

महाराष्ट्र : मविआकडून उमेदवार निश्चित? वसंत मोरेंच्या पदरी निराशा? पुणे लोकसभेची चुरस वाढणार!

कोल्हापूर : Uddhav Thackeray: शाहू महाराजांच्या भेटीत उद्धव ठाकरेंनी दिलं वचन; लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य

राष्ट्रीय : दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

राष्ट्रीय : सत्तेत असताना कार्यकर्त्यांसाठी काहीही केलं नाही, कार्यकर्ते आम्हाला कसं मत देणार?