शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

रत्नागिरी : परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर केल्यास वाहने जप्त; जिल्हाधिकाऱ्यांचा राजकीय पक्षांना इशारा

राष्ट्रीय : भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अन्नामलाई यांच्यासह या नेत्यांच्या नावांची घोषणा 

महाराष्ट्र : 'महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात उमेदवार घोषित करणार', नाना पटोलेेंचे संकेत

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट, भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी

नागपूर : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी समितीची नोटीस; रामटेकच्या उमेदवारीत ट्विस्ट

मुंबई : राज्यात लवकरच नवं राजकीय समीकरण; राज ठाकरे-शिंदे-फडणवीस बैठकीत काय झालं?

महाराष्ट्र : “PM मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी काही विचार केला असेल स्वागत करू”

राष्ट्रीय : जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

यवतमाळ : भावना गवळी म्हणाल्या- 'मीच उमेदवार'; पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला लागण्याचे निर्देश

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा-शाखांमधील गटप्रमुखांच्या बैठकांना जोर