शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा

राष्ट्रीय : ‘मी इथे सेवेसाठी आले आहे, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे! - खासदार हेमा मालिनी

संपादकीय : लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल?

कोल्हापूर : अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची उमेदवारी शाहू छत्रपती यांना जाहीर, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष

राष्ट्रीय : 'घाबरलेला हुकूमशहा; असुरी शक्ती', केजरीवालांच्या अटकेनंतर राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

सातारा : खासदार रणजितसिंह यांना रामराजे नाईक निंबाळकर यांचा कडाडून विरोध

महाराष्ट्र : कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर..., काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर

जळगाव : निवडणूक प्रशिक्षणासाठी ‘रविवार’च बरा, विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र!

महाराष्ट्र : “साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा”; कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, शरद पवार म्हणाले...