शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “केजरीवालांवरील असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी”: शरद पवार

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: दक्षिणेचे तिकीट आज जाहीर; भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळ नावाची घोषणा करणार

महाराष्ट्र : मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: खासदारांनो, सक्रिय व्हा...! सासष्टीच्या मतदारांची अपेक्षा

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: सासष्टीतील एसटींची मते कुणाच्या पारड्यात पडणार? 

राष्ट्रीय : निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील अखेर सार्वजनिक; स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्र : मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू

महाराष्ट्र : काँग्रेसची तिसरी यादी: महाराष्ट्राचे ७ उमेदवार जाहीर; सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी

राष्ट्रीय : राहुल गांधी म्हणतात, काँग्रेसची लढाई ‘आसुरी शक्ती’च्या विरोधात; ‘शक्ती’वर पुन्हा स्पष्टीकरण

महाराष्ट्र : मिशन इलेक्शन: ‘सागर’वर भेटीगाठींना भरती; संभाव्य बंड शमविण्यासाठी तारेवरची कसरत