शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले

छत्रपती संभाजीनगर : यंदा प्रचारात रील्स, व्हिडीओ, ग्राफिक्सचा बोलबाला; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वाढला भाव

नागपूर : पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य

महाराष्ट्र : मनसेचे इंजिन गंजले; त्यांचे समर्थन गद्दारी, बंडखोरी अन् पक्षचोरीला; शरद पवार गटाकडून टीका

महाराष्ट्र : वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा

छत्रपती संभाजीनगर : 'भुमरे मैदानात यावेत; वाटच बघतोय !';छत्रपती संभाजीनगरात विरोधकांच्या भात्यातील बाण कोणते?

नागपूर : प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

पुणे : अजित पवारांचा शिवतारेंबाबत खळबळजनक दावा; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला!

बीड : अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी

महाराष्ट्र : सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा; विश्वजित कदम यांची मविआ नेत्यांकडे मागणी