शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : ४४ वर्षांनंतर प्रथमच वसंतदादांच्या घरातील उमेद्वार सांगलीच्या रिंगणात नाही. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

नागपूर : स्टेजवरून मोदींचं लक्ष लहान मुलांकडे गेलं, भाषण थांबवून काय केले? PM Modi rally in Maharashtra

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: कडवे प्रतिस्पर्धी अन् कट्टर विरोधक... पण तिसऱ्या भिडूमुळे गणित बिघडणार?

मुंबई : काँग्रेसनं 'या' २ जागांवर केले उमेदवार घोषित; रावसाहेब दानवेंविरोधात कोण लढणार?

राष्ट्रीय : 'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार...

नागपूर : अभी थाली आनी बाकी है...! पंतप्रधान मोदींनी १० वर्षांचं काम सांगून दिलं नवं आश्वासन

महाराष्ट्र : ...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले

सातारा : साताऱ्याचं ठरलं; माढ्याचं उरलं!; शरद पवार पेच कसा सोडविणार याकडे लक्ष 

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? पोपटाची भविष्यवाणी; मालकाच्या अडचणी वाढल्या!

राष्ट्रीय : भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली