शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल 

राष्ट्रीय : भारतातील लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी भाजपने जगभरातील 25 पक्षांना पाठवले निमंत्रण

वर्धा : वर्धेच्या रिंगणात लढणार नागपूर अन् अमरावती जिल्ह्यातील उमेदवार

छत्रपती संभाजीनगर : उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले

राष्ट्रीय : इकडे मत देताना इतक्या जोरात बटण दाबा की तिकडे कोलकातामध्ये ममतादीदींना 'करंट' बसेल: अमित शाह

उत्तर प्रदेश : Lok Sabha Elections 2024: समाजवादी पार्टीचे 'जनता का मांग पत्र' जाहीर; मोफत मोबाईल डेटा अन्...

गोवा : जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत उत्तर गोव्यात मतदानाविषयी जनजागृती  

मुंबई : नाना पटोलेंच्या कारचा अपघात, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला वेगळा संशय; म्हणाले,...

मुंबई : “उद्धव ठाकरेंचे नेते राहुल गांधी, आमचे नेते PM मोदी, मुंबईकरांनी ठरवावे की...”: फडणवीस

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नाराजीनाट्य? वर्षा गायकवाड गैरहजर असल्यानं बैठक रद्द