शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : शरद पवार भाजपासोबत येण्यास तयार होते; पटेलांच्या दाव्यावर फडणवीसांचे सूचक भाष्य

परभणी : महिला मतदार हव्या, उमेदवारीत मात्र उपेक्षा; लोकसभेला सर्वच पक्षांकडून पुरुषांना प्राधान्य

राष्ट्रीय : Smriti Irani : अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का; धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांना भेटले

मुंबई : Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांची पुन्हा विनंती; संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या उमेदवारीमागचं कारण सांगितलं

राष्ट्रीय : आधी स्वत:च्या कुटुंबातील घोटाळे पाहा, मोदींना अटक करू म्हणणाऱ्या मीसा भारतींना फडणवीसांच प्रत्युत्तर

सातारा : घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला 

गोवा : विकासकामे घेऊनच लोकांकडे जावे, श्रीपाद नाईक यांचा ताळगावच्या कार्यकर्त्यांना सल्ला

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार?

पुणे : तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!