शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ‘इथून मीच निवडणूक लढवणार, अद्याप उमेदवारी अर्ज भरणं बाकी’, मोदींच्या मंत्र्याचं भाजपाला थेट आव्हान  

महाराष्ट्र : Lok sabha Election: आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे’ अन् ‘काय करू नये’

राष्ट्रीय : 'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

राजकारण : Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha

गोवा : बहुमताने विजय, हेच विरोधकांना ठोस प्रत्युत्तर - श्रीपाद नाईक

राष्ट्रीय : पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग...

उत्तराखंड : दहशतवाद्यांना आता घरात घुसून मारलं जातं, PM नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : मला मत दिलं तर मी चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन; भाजपाच्या आश्वासनावर काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक

राष्ट्रीय : ...तर पाकिस्तानला सहकार्य करण्यास भारत तयार, संरक्षणमंत्र्यांनी शेजारील देशांना ठणकावले