शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नाशिक : भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

महाराष्ट्र : घरातील वादाचे निवडणुकीत पडसाद; रामदास तडस यांच्या सुनेचा मारहाणीचा आरोप, खासदार म्हणाले...

सोलापूर : Solapur: कॉँग्रेस सत्तेत आल्यास ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार 

मुंबई : मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

रत्नागिरी : रत्नागिरीच्या उमेदवारीचा गुंता, प्रतीक्षेला कंटाळली राजकीय जनता

सोशल वायरल : तरुणाईला मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

राष्ट्रीय : महुआ मोईत्रा विजयाची हॅट्रिक करणार का?; ममता बॅनर्जींच्या TMC ची प्रतिष्ठेची लढाई

उत्तर प्रदेश : PM नरेंद्र मोदी वाराणसीत हॅटट्रिक करणार का? विरोधात कोणाला उमेदवारी? पाहा, इतिहास

राष्ट्रीय : Misa Bharti : आमचं सरकार आले तर PM मोदींसह भाजपाचे सर्व नेते जेलमध्ये असतील

राष्ट्रीय : मायावतींना मोठा धक्का, खासदार मलूक नागर यांचा BSP सोडून RLD मध्ये प्रवेश