शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

उत्तर प्रदेश : अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रीय : बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

राष्ट्रीय : राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

सांगली : जागेसाठी झटली; सांगलीत काँग्रेस एकवटली, गट-तट बाजूला करीत अस्तित्वासाठी संघर्ष

छत्रपती संभाजीनगर : महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

राष्ट्रीय : भाजपने मित्रांना दिल्या १०० जागा; आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा

अहिल्यानगर : BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

महाराष्ट्र : “विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाणांचे राइट हँड, लवकरच भाजपात जाणार”; बड्या नेत्याचा दावा

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक कशी होते? पाहायला येणार २५ देशांतील राजकीय नेते

कोल्हापूर : गोकुळची ताकद संजयच्या मागे लावा, मुख्यमंत्र्यांचा अरुण डोंगळे यांना फोन; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल