शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

चंद्रपूर : चंद्रपुरात वातावरण तापले, मुनगंटीवार प्रचंड अडचणीत

कोल्हापूर : मंडलिकांनी पाडलेले महाडिक म्हणताहेत, संजयदादा तुम आगे बढो

भंडारा : काँग्रेसच्या नवख्या उमेदवारापुढे सुनील मेंढे यांची सत्त्वपरीक्षाच

महाराष्ट्र : काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!; भाजपा नेत्याचा खोचक टोला

बीड : बीडमध्ये खासदारासह सहा आमदार ‘महायुती’कडे, ‘मविआ’ची होणार कसरत

सांगली : सांगलीच्या उमेदवारी वाटपाशी माझा संबंध नाही - जयंत पाटील 

नंदूरबार : महाराष्ट्रातील पहिल्या मतदार राहतात गुजरातेत

राजकारण : Narendra Modi काय म्हणाले आणि वास्तव काय? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

महाराष्ट्र : विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केले, जागा वाटपावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह

मुंबई : ‘एक्स’वर राजकीय हॅशटॅगचा वाढता ट्रेंड ! सर्वत्र लोकसभा निवडणुकीचीच जोरदार चर्चा