शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Kangana Ranaut : सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र...; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल

पुणे : शरद पवारांचा पुणे जिल्ह्यात भाजपाला धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावरही पवार म्हणाले,...

वर्धा : देवळी अन् आर्वी ठरणार हॉट विधानसभा मतदारसंघ; मोर्शी, हिंगणघाट, धामणगाव, वर्धेकडे लक्ष 

छत्रपती संभाजीनगर : नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद

मुंबई : उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे सेनेतून वायकर पती-पत्नीचे उमेदवार म्हणून सर्वेक्षण सुरू

पुणे : गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

नाशिक : कमळावर निवडणुकीचा प्रस्तावच नाही ! - छगन भुजबळ 

कोल्हापूर : शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई : गोरेगावात युवा महाराष्ट्राभिमान मेळावा, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी? वर्षा गायकवाड यांनी सगळंच सांगितलं