शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी घ्या, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

राष्ट्रीय : 'RSS, BJP आणि काँग्रेस सारखीच', इंडिया आघाडीतील पक्षाचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

सोलापूर : ‘वंचित’च्या उमेदवाराची तारीख ठरली, निंबाळकरांची ठरणार; सोलापूर, माढासाठी शुक्रवारपासून अर्ज स्वीकारणार 

पुणे : पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा

मुंबई : किस्सा खुर्ची का- ५० रुपये घेतले, बीडला गेले अन् खासदार झाले

महाराष्ट्र : राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही, पण...; संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले

पुणे : ...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण

राष्ट्रीय : 'आमचे सरकार आल्यावर एका झटक्यात गरिबी हटवणार', राहुल गांधींचा मोठा दावा...

राष्ट्रीय : ... तर लोकसभेचा निकाल ५-६ दिवस विलंबाने लागणार; काय चाललेय सर्वोच्च न्यायालयात?

राष्ट्रीय : कोण आहेत 'ते' ७ गेमर्स! ज्यांचे लाखो फॉलोअर्स; खुद्द PM नरेंद्र मोदीही भेटले