शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : श्रीपाद नाईक भेटले, रमाकांत खलपांचाही फोन: लक्ष्मीकांत पार्सेकर, दोन दिवसांत निर्णय

मुंबई : मतदारांचा ओढा नोटाकडे का? ‘नोटा’आधी काय होते? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

राष्ट्रीय : पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

धुळे : लालपरीवर झळकणार शिंदेसेनेच्या प्रचाराचे बॅनर; चार्जेस भरून हजार एसटी बसेसवरील जागा बुक  

वर्धा : वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा; वंचित, बसपाही निर्णायक

राष्ट्रीय : या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान 

राष्ट्रीय : आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक

राष्ट्रीय : गोरखा, ११ लाख नेपाळी भाषिक ठरवणार खासदार; भाजप विजयी चौकार मारणार? 

पुणे : एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले!