शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक

By वसंत भोसले | Published: April 18, 2024 5:53 AM

मागील निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जनता दलासाठी सोडली होती.

डॉ. वसंत भोसले, लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : कावेरी खोऱ्यातील सर्वात सुपीक प्रदेश असलेल्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमार स्वामी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षातर्फे व्यंकटरमणे गौडा प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. जनता दलाच्या अस्तित्वाची ही निवडणूक  आहे.            मागील निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जनता दलासाठी सोडली होती. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंडया लोकसभा मतदारसंघातील आठपैकी सहा जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. जनता दलास एकच जागा मिळाली होती. तर सर्वोदय कर्नाटक पक्षाने एका जागेवर विजय नोंदवला होता. कावेरी पाणी वाटपाबाबतची भूमिका येथे महत्त्वाची ठरत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- वोक्कलीगा समाजातील फूट.- लिंगायत समाजाचा पाठिंबा.            - पर्जन्यमाने कमी झाल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई.- दुष्काळसदृश परिस्थिती - हाताळण्यासाठी मदत.- जनता दल -भाजप आघाडी असली तरी कार्यकर्ते एकत्र येणार का ?- विधानसभा निवडणुकीतील यश टिकवून ठेवण्याचे काँग्रेससमोर आव्हान

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Bengaluruबेंगळूर