शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : चंद्रहार पाटील यांची मालमत्ता ४ कोटींहून अधिक, डोक्यावर 'इतक्या' लाखाचे कर्ज

सातारा : साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही 

महाराष्ट्र : ...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं 

सातारा : माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली! 

सातारा : रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा 

मुंबई : Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

ठाणे : आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

कोल्हापूर : नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी

छत्रपती संभाजीनगर : पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

बुलढाणा : जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा