लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मगोसह तिन्ही अपक्षांची साथ; 'एनडीए'चे शक्तिप्रदर्शन - Marathi News | support of all three independents including mago show of power of nda for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोसह तिन्ही अपक्षांची साथ; 'एनडीए'चे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर टीकास्र ...

Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती? - Marathi News | delhi ncr bansuri swaraj net worth property assets house and cars declaration for lok sabha elections 2024 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

Bansuri Swaraj And Lok Sabha Elections 2024 : भाजपाच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. ...

गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार - Marathi News | Baramati huge loss due to MP sitting on opposition benches for last 10 years Sunetra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा खासदार बारामतीतून निवडून दिला तर ‘ट्रिपल इंजिन’ची ताकद मिळणार ...

प्रचारात भाजपने टाकले विरोधकांना मागे; कोपरा बैठकांवर भर - Marathi News | bjp left the opposition behind in the campaign for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रचारात भाजपने टाकले विरोधकांना मागे; कोपरा बैठकांवर भर

बार्देश तालुक्यातील अधिक आमदार सत्ताधारी पक्षाचे  ...

म्हापसा अर्बनच्या फाईल्स खुल्या कराच; काँग्रेसचे उमेदवार खलप यांचे आव्हान  - Marathi News | open mapusa urban files challenge of congress goa lok sabha election 2024 candidate ramakant khalap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा अर्बनच्या फाईल्स खुल्या कराच; काँग्रेसचे उमेदवार खलप यांचे आव्हान 

चौकशीस सामोरे जाण्यास तयार ...

Nashik: नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Nashik seat will remain with Shiv Sena, claims guardian minister Dada Bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा

Maharashtra Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेची जागा परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेकडेच राहणार असून दुपारपर्यंत ती बातमी नाशिककरांना समजेल असे  स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.  ...

"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Lok Sabha Election 2024 congress block president sad after not being declared candidate in amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल

Lok Sabha Election 2024 And Congress : अमेठीतून काँग्रेसने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. ...

‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Supriya Sule's response to Modi's criticism, says, 'I have come to politics for policy making' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha Election 2024: मी राजकारणात तुम्हा सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले आहे. माझ्या माध्यमातून तुमच्या जीवनात एक चांगला बदल व्हावा यासाठी मी राजकारणात आले आहे.  ...